Apple iPhone12 खरेदी करणे झाले आणखी सोप्पे ; जाणून घ्या फ्लिपकार्ट व ॲमेझॉन किती आहे सूट
या फोनमध्ये रेटीना एक्सडीआर डिस्प्ले व डुअल रियर कॅमेरा सेटअप ,12 मेगाफिक्सलचा कॅमेरा आहे. 12 मेगाफिक्सलचा सेल्फी कॅमेरा कंपनीनं या फोनमध्ये ए 14 बायोनिक चिपसेटचा वापर केला आहे.
Most Read Stories