महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासासाठी राणीच्या बागेत हजेरी, फोटो व्हायरल

| Updated on: Aug 23, 2023 | 9:05 AM

राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी उद्यान विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी, तसेच वनस्पतिशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी राणीच्या बागेला भेट देत असतात.

1 / 4
कोरोनाचे संकट टळल्यानंतर भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाकडे (राणीची बाग) पर्यटकांप्रमाणेच वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि अभ्यासकांची पावले वळू लागली आहेत.

2 / 4
गेल्या तीन महिन्यांपासून घाटकोपर, कल्याण आणि इतर भागातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासासाठी राणीच्या बागेत हजेरी लावली आहे.

3 / 4
राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी उद्यान विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी, तसेच वनस्पतिशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी राणीच्या बागेला भेट देत असतात.

राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी उद्यान विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी, तसेच वनस्पतिशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी राणीच्या बागेला भेट देत असतात.

4 / 4
विविध प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजातींचा एकाच ठिकाणी अभ्यास करण्याची संधी मिळत असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून राणीच्या बागेत अनेक महाविद्यालयांनी भेट दिली.