धक्कादायक ! चित्रपटात काम देतो म्हणत केला लैंगिक अत्याचार ; मल्याळम अभिनेते व निर्माता विजय बाबू यांच्यावर गुन्हा दाखल

दाक्षिणात्य चित्रपट दिवसेंदिवस नवनवीन उंची गाठत असताना दुसरीकडे एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मल्याळम इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माता विजय बाबू यांच्याशी संबंधित आहे.

| Updated on: Apr 27, 2022 | 3:26 PM
केरळ पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून विजय बाबूविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना 22 एप्रिल रोजी तक्रार मिळाली होती, त्यानंतर त्यांनी अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

1 / 4
 चित्रपटात  काम देतो असे सांगत अभिनेता  विजय बाबूने  महिलेवर  एकवेळा नव्हे तर अनेकवेळा   अत्याचार केला आहे.   महिलेन दिलेल्या माहितीनुसार अभिनेता विजय बाबू याने कोची येथील फ्लॅटमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार  केला.

2 / 4
अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेले विजय बाबू हे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले अभिनेता  व  निर्माता आहे. अभिनेत्याचे 'फ्रायडे फिल्म हाऊस' नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे.

अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेले विजय बाबू हे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले अभिनेता व निर्माता आहे. अभिनेत्याचे 'फ्रायडे फिल्म हाऊस' नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे.

3 / 4
या आरोपांनंतर  मल्याळम सुपरस्टार विजय बाबू यांनी आपले मत व्यक्त केले  व्यक्त केले आहे. विजय बाबूने आपल्या फेसबुक लाईव्हवर सांगितले की, "मी काहीही चुकीचे केलेले नाही त्यामुळे मी घाबरत देखील नाही. इथे मी पीडित आहे, 2018 पासून माझ्यावर   आरोप करणाऱ्या महिलेला मी ओळखतो.

4 / 4
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.