तेजस्वी प्रकाश की निक्की तांबोळी ? सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये सर्वाधिक मानधन कोणाचं ?
सेलिब्रिटी मास्टरशेफचा सीझन नुकताच सुरू झाला आहे. या कार्यक्रमात हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसत आहेत. या शोमध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळी, दीपिका कक्कर, उषा नाडकर्णी, गौरव खन्ना, अभिजीत सावंत, चंदन प्रभाकर, राजीव अदातिया, असे अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांच्यापैकी सर्वाधिक मानधन कोणाला मिळतंय, याची अनेकांना उत्सुकता आहे. कोण-कोणत्या कलाकाराला किती मानधन मिळतं? जाणून घेऊया.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

CT 2025 : बांगलादेशकडूनही पाकिस्तान पराभूत, जाणून घ्या

लक्ष्मी देवी की गणपती? सर्वात आधी कुणाची पूजा करावी?

बाबा बागेश्वर यांना भेटणं खूपच सोपं आहे, कसं ते जाणून घ्या

शनिची महादशा सुरू झाल्यावर काय होतं?

वयाच्या विशीत चुकूनही करू नका 'या' चुका; सदैव राहाल...

मोबाईल, घड्याळ, कॅलेंडर काहीच नसते...मग नागा साधूंना कुंभाचे निमंत्रण कसे मिळते? महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी यांनी सांगितले