Photo Gallery | आलिया-रणबीरच्या लग्नामुळे पुन्हा एकदा ‘सेलिब्रेटी मेहंदी आर्टिस्ट’ वीणा नागदा चर्चेत

| Updated on: Apr 14, 2022 | 2:23 PM

बॉलीवूडमध्ये धुमधडाक्यात पार पडणाऱ्या शाही विवाहसोहळे कायमच सर्वांच्या आकर्षणाचा विषय असतात. यामध्ये मेहंदीच्या विधीचे ही खूप चर्चा असलेली पाहायला मिळते. या सेलिब्रेटीच्या लग्नातील मेंहदी सोहळ्यात एका व्यक्ती कायम चर्चेचा विषय ठरत असतात, त्या म्हणजे मेंहदी आर्टिस्ट वीणा नागदा होय.

1 / 7

2 / 7
जसे  बॉलीवूडमधील लग्न सोहळ्या पेहराव हा सब्यासाचीच असतो, तसेच  लग्नात मेहंदी ही वीणा  नागदा यांच्याकडूनच  रेखाटलेली पाहायला मिळते.  केवळ  लग्नच नव्हेत तर  बॉलीवूडमधील कोणत्याही आनंदाच्या सोहळयात मेहंदी कार्यक्रमासाठी  वीणा यांना  आमंत्रित केले जाते.

3 / 7
 वीणा  नागदा यांचा जन्म मुंबईतील रूढीवादी  जैन कुटूंबात झाला होता.एकूण पाच  बहिणी असलेल्या  कुटुंबात या वीणा ह्या सर्वात लहान होत्या. विचारांनी कर्मठ असलेल्या वीणा यांच्या वडिलांनी वीणा  दहावीच्या पुढील शिक्षण घेण्यास मनाई  केली.

4 / 7
 शिक्षण सुटलेल्या  वीणा  यांनी घरात बसूनच  काही तरी करायचे ठरवले. अल्पावधीतच  मेहंदीच्या सुंदर नक्षीकामात आपला हातखंडा बसवला. अन बघता  बघता त्या मेहंदी आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध झालया.

5 / 7
पूनम ढिल्लन ही वीणा नागडाची पहिली सेलिब्रिटी ग्राहक होती. पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती हृतिक रोशनच्या लग्नामुळे. हृतिक आणि सुझैनच्या लग्नात वीणा नागदाने मेहंदी लावली होती.केवळ  हृतिकच्या लग्नातच नव्हे तर करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, शिल्पा शेट्टी यांच्यासह अगदी  उद्योगपती  मुकेश आंबानी यांच्या कुटुंबातील लग्न सोहळयातही  वीणाने मेहंदी लावली आहे.

6 / 7
वीणा नागडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या ब्रायडल, अरेबिक, डायमंड-पर्ल, स्टोन-मेहंदी, डायमंड मेहंदी रेखाटण्यात  माहीरअसून त्यांनी त्यावर  प्रभुत्व मिळवले आहे. त्यांनी आतापर्यंत  55,हजार  हून अधिक विद्यार्थ्यांना मेहंदी रेखाटायला शिकवली आहे.

7 / 7
 नागदाचे ग्राहक केवळ बॉलीवूड किंवा भारतातच नाहीत, तर परदेशातही त्यांना खूप मागणी आहे.  बेल्जियम, लंडन, मॉरिशस, पॅरिस, सिंगापूर आणि यूएसए येथे त्यांचे ग्राहक आहेत.