Chanakya Niti | भविष्याचा तुमचा आधार भक्कम करा, तुमच्या पाल्यांना योग्य संस्कार द्या

चाणक्य नीती हे त्यांच्या अनुभवांचे सार आहे. यामध्ये त्यांनी पालक आणि मुलांच्या संबंधांबद्दल सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Updated on: Feb 24, 2022 | 7:49 AM
आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग पाहिले, पण प्रत्येक परिस्थितीला आपली ताकद बनवून त्यावर विजय मिळवला. अशक्य गोष्ट शक्य करण्याची क्षमता आचार्यांकडे होती. या सर्व गोष्टी त्यांनी चाणक्य नीती हे त्यांच्या अनुभवांचे सार आहे. यामध्ये त्यांनी पालक आणि मुलांच्या संबंधांबद्दल सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 6
आचार्य चाणक्य यांच्या मते मुले ही मातीच्या कच्च्या भांड्यासारखी असतात, त्यांना कोणताही आकार दिला जाऊ शकतो. तर पालक  त्यांना घडवण्याचं काम करत असतात. मुलाची जडणघडण आणि ऱ्हास या दोन्ही गोष्टी पालकांवर आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांवर अवलंबून असतात.

2 / 6
 जे पालक आपल्या मुलांना शिक्षण देत नाहीत ते त्यांच्यासाठी शत्रूसारखे असतात. अशिक्षित माणूस सुशिक्षित समाजात टिकू शकत नाही. त्यामुळे आपल्या पाल्याला नेहमी शिक्षण द्या आणि त्याला आयुष्यभर शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा.

3 / 6
अशिक्षित व अधार्मिक पुत्र मिळूनही उपयोग नाही.  तुमच्या असे संस्कार द्या की मुलांना ते भविष्यात कामी येतील आणि ते तुमचे कुटुंबाचे नाव मोठं करतील.

अशिक्षित व अधार्मिक पुत्र मिळूनही उपयोग नाही. तुमच्या असे संस्कार द्या की मुलांना ते भविष्यात कामी येतील आणि ते तुमचे कुटुंबाचे नाव मोठं करतील.

4 / 6
 बापाला कर्जात बुडवणारे मूल, ते मूल शत्रूसारखे असते. मूर्ख माणूसही शत्रूसारखा असतो. त्यामुळे तुमच्या मुलांना संस्कार देताना या गोष्टीची काळजी घ्या.

बापाला कर्जात बुडवणारे मूल, ते मूल शत्रूसारखे असते. मूर्ख माणूसही शत्रूसारखा असतो. त्यामुळे तुमच्या मुलांना संस्कार देताना या गोष्टीची काळजी घ्या.

5 / 6
पालकांची काळजी घेणारा मुलगा सर्वोत्तम पाल्य असतो. सर्वोत्तम मित्र तो असतो जो विश्वासास पात्र असतो. तुमचे संस्कार तुमच्या मुलांना घडण्यासाठी मदत करतात.

पालकांची काळजी घेणारा मुलगा सर्वोत्तम पाल्य असतो. सर्वोत्तम मित्र तो असतो जो विश्वासास पात्र असतो. तुमचे संस्कार तुमच्या मुलांना घडण्यासाठी मदत करतात.

6 / 6
Follow us
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.