Chanakya Niti | गर्दीतही एकटे वाटतयं ? स्वत: चा शोध घेण्यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य यांनी जीवनातील प्रत्येक पैलू सांगितले आहेत. आचार्यांनी आपल्या धोरणांमध्ये वर्षापूर्वी ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता त्या गोष्टी आजच्या जिवनातही लागू होतात.

| Updated on: Mar 29, 2022 | 9:25 AM
आचार्य चाणक्य यांनी जीवनातील प्रत्येक पैलू सांगितले आहेत. आचार्यांनी आपल्या धोरणांमध्ये वर्षापूर्वी ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता त्या गोष्टी आजच्या जिवनातही लागू होतात.

आचार्य चाणक्य यांनी जीवनातील प्रत्येक पैलू सांगितले आहेत. आचार्यांनी आपल्या धोरणांमध्ये वर्षापूर्वी ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता त्या गोष्टी आजच्या जिवनातही लागू होतात.

1 / 6
आचार्यांच्या नीतीशास्त्र या ग्रंथात त्यांनी धर्म, समाज, राजकारण, पैसा इत्यादी सर्व विषयांबद्दल बरेच काही सांगितले आहे.आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या त्या 6 गोष्टी तुम्ही आयुष्यात लक्षात ठेवल्या तर आयुष्यातील कोणत्याही समस्येतून तुम्ही बाहेर पडू शकता.

2 / 6
भूतकाळाचे भूत तुमच्यावर हावी होऊन देवू नका - आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात स्पष्टपणे नमूद केले आहे की जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख आणि शांती हवी असेल तर आयुष्यातून निघून गेलेली गोष्ट तुम्ही पूर्णपणे विसरली पाहीजे.

3 / 6
वाईट मार्गाने पैसे कमवू नका - आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जो कोणी चारित्र्य सोडून पैसा कमावतो तो जीवनात कधीही चांगले काम करत नाही. यातना सहन करून कमावलेले पैसे कधीही चांगला परिणाम देत नाहीत.

4 / 6
दुष्टांपासून दूर राहण्याचे उपाय- रस्त्यावर पडलेले काटे टाळण्यासाठी पायात जोडे घालतो. याच प्रकारे दुष्ट लोकांना इतके लाजवा की ते तुमच्यापासून दूर जातील. जेणेकरून अशी माणसे आपल्या जवळ कधीच दिसू नयेत.

5 / 6
पैसे जपून वापरा- आचार्य चाणक्य यांच्या मते,जे लोक स्वच्छता पाळात नाहीत अशा लोकांच्या आयुष्यात लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी नांदते असे म्हटले जाते.(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

6 / 6
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.