Chanakya Niti | ऑफिसमध्ये सतत वाद होतात ? रोजच्या कटकटीने हैराण आहात, तर आचार्य चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा

चाणक्य यांनी नेहमीच त्यांच्या धोरणांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. जो व्यक्ती आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतो तो जीवनात खूप प्रगती करतो. चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात केल्यास आपल्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळते.

| Updated on: Mar 02, 2022 | 8:03 AM
आचार्य चाणक्य यांनी वर्तनातून मानवाच्या जीवनाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यांचे पालन केल्याने कार्यक्षेत्रात नेहमीच सन्मान मिळतो. रोजच्या आयुष्यतील तुमचा त्रास कमी होईल.  ऑफिसमध्ये  होणाऱ्या सततच्या वाद पूर्णविराम मिळेल.

1 / 5
शिस्त - व्यक्तीने आपल्या जीवनात शिस्त पाळली पाहिजे. ही गोष्ट कामाच्या ठिकाणीही अधिक लागू होते. प्रत्येक कामात निष्काळजी वृत्ती अंगीकारल्याने ते कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांपेक्षा मागे पडतात. अशा लोकांना नेहमीच अपमानाला सामोरे जावे लागते. त्यामुळे जीवनात पुढे जायचे असेल किंवा क्षेत्रात मान-सन्मान मिळवायचा असेल तर शिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे. शिस्त तुम्हाला आयुष्यात योग्य दिशा देईल.

2 / 5
निंदा टाळा - आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणाचीही निंदा करणे टाळावे. टीका करणाऱ्यांनीही त्यांच्यापासून अंतर ठेवावे. तुम्ही टीका करण्यात तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता. अशा लोकांचा कोणीही आदर करत नाही. इतरांबद्दल बोलण्यात वेळ वाया घालू नका.

3 / 5
 नम्रता- कामाच्या ठिकाणी नेहमी शिष्टाचाराचे नियम पाळले पाहिजेत. आचार्य चाणक्य म्हणतात की जीवनात यश आणि सन्मान मिळविण्यासाठी वागण्यात नम्रता ठेवावी. सर्वांशी शांततेने बोला.

नम्रता- कामाच्या ठिकाणी नेहमी शिष्टाचाराचे नियम पाळले पाहिजेत. आचार्य चाणक्य म्हणतात की जीवनात यश आणि सन्मान मिळविण्यासाठी वागण्यात नम्रता ठेवावी. सर्वांशी शांततेने बोला.

4 / 5
गोड बोलणे - माणसाचे बोलणे नेहमी गोड असावे. बोलण्यातून व्यक्तिमत्त्व ओळखले जाते. कोणत्याही गोष्टीसाठी कधीही कठोर शब्द वापरू नका. गोड बोलणारे लोक नेहमी लक्षात ठेवतात. या लोकांची सर्व कामे लवकर होतात.

गोड बोलणे - माणसाचे बोलणे नेहमी गोड असावे. बोलण्यातून व्यक्तिमत्त्व ओळखले जाते. कोणत्याही गोष्टीसाठी कधीही कठोर शब्द वापरू नका. गोड बोलणारे लोक नेहमी लक्षात ठेवतात. या लोकांची सर्व कामे लवकर होतात.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.