Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलत्या ऋतूमुळे त्वचेचा रंग बदलतोय ? हे घरगुती उपाय ठरतील गुणकारी

Summer Skin Care: हवामानात बदल होताच त्वचेवरही अनेक प्रकारचे बदल दिसून येतात. आता उन्हाळा जवळजवळ दार ठोठावत आहे आणि कडक उन्हामुळे त्वचा काळवंडलेली अथवा निस्तेज दिसून येते.

| Updated on: Mar 14, 2023 | 2:30 PM
हवामानातील बदलाचा आपल्या त्वचेवरही परिणाम  दिसून येतो आणि जर कोलेजनची कमतरता असेल तर त्वचेशी संबंधित समस्या अधिक वाढतात. कोरफडीसह अनेक नैसर्गिक गोष्टी आहेत, ज्यामधून चमक आणि निरोगी त्वचा दोन्ही मिळू शकते. कोणत्या पदार्थांचा वापराने त्वचेची चमक पुन्हा मिळवता येईल ते वाचा.

1 / 5
 उन्हाळ्यात त्वचेलाही हायड्रेशनची कमतरता जाणवते. त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी कोरफडीचा मास्क तयार करा आणि त्वचेवर लावा. कोरफडीचा गर त्वचेवर लावा आणि कोरडा होऊ द्या. काही वेळाने हातात पाणी घेऊन हलक्या हातांनी मसाज करा. याने फायदा दिसून येईल.

2 / 5
  दूध आणि हळद या दोन्हीमध्ये त्वचेचा रंग उजळण्याचे गुणधर्म आहेत. तसे, हळदीतील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीसेप्टिक गुणधर्म मुरुमं  कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. दुधाच्या सायीत थोडी हळद मिसळून त्वचेवर लावा आणि मसाज करा.

3 / 5
त्वचा सुधारण्यासाठी, चमक आणण्यासाठी ती योग्य प्रकारे स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे आणि यासाठी एक्सफोलिएशनची पद्धत सर्वोत्तम आहे. घरगुती स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा कॉफीमध्ये दीड चमचे मध मिसळा. गरजेनुसार तुम्ही त्याचे प्रमाणही वाढवू शकता. त्याने मसाज करा.

4 / 5
उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यासाठी बर्फाचा वापर केला पाहिजे. तुम्हाला फक्त दिवसातून एकदा त्वचेवर बर्फाचे तुकडे चोळायचे आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोरफडीपासून बनवलेल्या आईस क्यूब्सचीही मदत घेऊ शकता.

5 / 5
Follow us
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.