Charu Rajeev | ‘या’ दिवशी कोर्ट देणार घटस्फोटावर अंतिम निकाल, चारू असोपा आणि राजीव सेन होणार विभक्त
गेल्या काही दिवसांपासून राजीव सेन आणि चारू असोपा हे प्रचंड चर्चेत आहेत. राजीव सेन आणि चारू असोपा यांनी एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप केले. यांचे आरोप ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला. राजीव सेन आणि चारू असोपा यांचा आता लवकरच घटस्फोट होणार आहे.