Skin Care Tips : आला उन्हाळा, त्वचा सांभाळा ! स्किन केअरमध्ये आत्ताच करा हा बदल नाहीतर…

Skin Care Tips : आता हवामानात हळूहळू बदल होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी फक्त थोडा गारवा असतो, एरवी दिवसभर घामाच्या धारा. हिवाळ्यात बऱ्याच व्यक्तींची त्वचा कोरडी पडते. तर उन्हाळ्यात घामाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून वाचायचं असेल तर आतापासूनच त्वचेच्या योग्य काळजीसाठी या टिप्सचा अवलंब करा.

| Updated on: Mar 08, 2024 | 3:43 PM
उष्ण तापमानामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल दिसू लागते. त्यामुळे चेहऱ्यावर चिकटपणा जाणवतो. म्हणून, तेल मुक्त उत्पादने वापरावीत. तसेच तुमच्या त्वचेच्या प्रकाराला अनुरूप अशी उत्पादने कोणती ते नीट तपासून मग त्याचा वापर करा.

1 / 5
उन्हाळ्यातही तुम्हाला तुमची त्वचा निरोगी राखायची असेल तर या ऋतूत जास्त हेवी मेकअप करू नका. विशेषत: हेवी फाउंडेशन आणि क्रीम्सऐवजी हलकी कॉस्मेटिक उत्पादने वापरा.

उन्हाळ्यातही तुम्हाला तुमची त्वचा निरोगी राखायची असेल तर या ऋतूत जास्त हेवी मेकअप करू नका. विशेषत: हेवी फाउंडेशन आणि क्रीम्सऐवजी हलकी कॉस्मेटिक उत्पादने वापरा.

2 / 5
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणारी थोडी लाईटवेट उत्पादने वापरा. जेल बेस्ड क्लिन्जर, सीरम आणि वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यांचा वापर करा. उन्हाळ्यात तुमच्या चेहऱ्यावर चिकटपणा नको असेल तर या उत्पादनां वापर उपयोगी ठरेल.

3 / 5
उन्हाळ्यात टोनर नक्की वापरावा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते. यासोबतच त्याचा वापर केल्याने चेहऱ्यावर ताजेपणा येतो. तुमच्या त्वचेच्या टोननुसार तुम्हाला टोनर सहज मिळेल.

उन्हाळ्यात टोनर नक्की वापरावा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते. यासोबतच त्याचा वापर केल्याने चेहऱ्यावर ताजेपणा येतो. तुमच्या त्वचेच्या टोननुसार तुम्हाला टोनर सहज मिळेल.

4 / 5
हिवाळ्यात बरेच लोक कमी पाणी पितात. मात्र आता उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. भरपूर पाणी, द्रव पदार्थ पीत रहा.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.