बॉलिवूड अभिनेता वरुण धवन अखेर त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत विवाह बंधनात अडकला आहे. या दोघांच्या लग्नातील काही फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान वरुण धवनच्या लग्नाच्या फोटोंनंतर आम्ही तुमच्यासाठी वरुणच्या हळदीचे काही फोटो घेऊन आलो आहोत.
वरुणच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ बघण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. त्यामुळे आम्ही टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून चाहत्यांसाठी हे फोटो घेऊन आलो आहोत.
सप्तपदी घेतानासुद्धा त्यानं फोटो शेअर केले होते. सोबतच हळदीची झलकसुद्धा वरुणने चाहत्यांना दिली.
नताशा आणि वरुण या फोटोमध्ये कमाल दिसत आहेत.