Photos | Chhath Puja 2020: छठ पूजेचं महापर्व सुरु, पाटणा येथे गंगा घाटावर गर्दी
बिहारमध्ये छठ पूजेच्या महापर्वाला सुरुवात झाली आहे. बुधवारी (19 नोव्हेंबर) 'नहाय-खाय विधी'ने याची सुरुवात झाली.
Follow us
बिहारमध्ये छठ पूजेच्या महापर्वाला सुरुवात झाली आहे. बुधवारी (19 नोव्हेंबर) ‘नहाय-खाय विधी’ने याची सुरुवात झाली.
सूर्याला समर्पित छठ पूजेचा हा उत्सव एकूण 4 दिवस चालतो.
पहिल्या दिवशी ‘नहाय-खाय विधी’ होतो. यात गंगेत स्नान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे बुधवारी पाटणातील गंगा घाटावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी मोठी गर्दी उसळली.
यात पुरुष देखील छठ पूजा करुन उपवास करतात. तसेच गंगेचं पाणी घरी त्याचा पूजेसाठी उपयोग केला जातो.
दरम्यान, नदी घाटावर नागरिकांच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली होती.