CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीत; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा व जेपी नड्डा यांची घेतली भेट
मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच दिल्लीला गेलेत. त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे . या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
Most Read Stories