मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले पोलिसांचे आभार, फोटो व्हायरल
गेला जवळपास महिनाभर आपले कर्तव्य बजावत विधिमंडळाला सुरक्षा देणारे पोलीस बंधू, भगिनी तसेच मुंबई पोलीस दलातील मला सुरक्षा देणारे विशेष सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि विधीमंडळात आम्हा सर्व सदस्यांना चहापाणी देणारे विधिमंडळ उपहारगृहातील कर्मचारी यांचे आज मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
Most Read Stories