Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assam Flood: आसाममधील पूरग्रस्त व भूस्खलना भागात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केली पाहणी ; पूरग्रस्त नागरिकांसोबत साधला संवाद

आसाममधील अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. सुमारे 42,28,157 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्याचबरोबर पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 71 जणांना जीव गमवावा लागला आहे.

| Updated on: Jun 28, 2022 | 5:13 PM
आसाममधील पूरग्रस्त परिस्थितीमुळे जनजीव पूर्णपणे  विस्कळीत झाले. सिलचरमध्ये असलेले कॅन्सर रुग्णालय रुग्णांसाठी एक दिवसही बंद ठेवता येत नाही. या  रुग्णालयात बाहेरील  रुग्णांना सौम्य उपचार दिले जात होते. तसेच केवळ गंभीर उपचार सुविधा आवश्यक असलेल्या रुग्णांना आत ठेवण्यात आले होते.

1 / 6
कचार जिल्ह्यातील सिलचर शहरातील  कर्करोग रुग्णालय पुराच्या पाण्याखाली बुडाले आहे. मात्र रुग्णलयात पाणी शिरल्याने रुग्णांना बाहेर नेण्यासाठी आम्ही तराफांचा वापर करत असल्याचीमाहिती रुग्णालयाचे संचालक रवी कन्नन यांनी दिली आहे

2 / 6
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा  पूरग्रस्त भागात  भेट  देत असताना  स्थानिक नागरिकांच्या सोबतही संवाद साधताना दिसून आले आहे.

3 / 6
आसाममधील अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. सुमारे 42,28,157 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्याचबरोबर पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 71 जणांना जीव गमवावा लागला आहे.

आसाममधील अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. सुमारे 42,28,157 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्याचबरोबर पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 71 जणांना जीव गमवावा लागला आहे.

4 / 6
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत पूर आणि भूस्खलनात 9 लोकांचा मृत्यू झाला, तर 5,137 गावे पुराच्या विळख्यात आहेत.

5 / 6
भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (F&ES), आसाम पोलिसांचे कर्मचारी तसेच स्वयंसेवक बचाव आणि मदत कार्यात जिल्हा प्रशासनाला मदत करत आहेत.

6 / 6
Follow us
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.