अभिजीत बिचुकले-राखी सावंत ‘बिग बॉस मराठी’च्या घरात; निक्कीला म्हणाली, तू तर स्वस्तातली…

Abhijit Bichukale and Rakhi Sawant : 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिजीत बिचुकले आणि अभिनेत्री राखी सावंत येणार आहेत. यावेळी दोघेही 'बिग बॉस मराठी'च्या घरातील स्पर्धकांशी गप्पा मारताना दिसणार आहेत. राखीने निक्कीला डिवचलं आहे. काय घडलं? वाचा सविस्तर.....

| Updated on: Sep 28, 2024 | 3:13 PM
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये सेलिब्रिटींपासून नेत्यांपर्यंत आणि गायकांपासून सोशल मीडिया एन्फ्लुएंसर सामील झाले आहेत. त्यामुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरात एकापेक्षा एक सदस्य पाहायला मिळत आहेत.

1 / 6
आता या सदस्यांना भेटायला त्यांना खास सल्ले द्यायला 'बिग बॉस मराठी'च्या घरात एक खास पाहुणी येणार आहे. ड्रामाक्वीन राखी सावंतची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री होणार आहे. अभिनेत्री राखी सावंत ही 'बिग बॉस मराठी'च्या घरात आल्याने कल्ला होणार आहे.

2 / 6
हॅलो बिग बॉस, मी राखी सावंत... तुमची पहिली बायको, असं म्हणत राखी 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री करते.  तर निक्कीला ती खोचक टोला लगावते. तू तर स्वस्तातली राखी सावंत आहेस... निक्की तांबोळी, सोडून येणार तुला अंबोली, असं राखी म्हणते.

3 / 6
बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना आज चांगलाच धक्का मिळणार आहे. याआधी घरात कल्ला केलेल्या अभिजीत बिचुकलेची आज 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री होणार आहे. बिचुकले 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सिझनमधील स्पर्धक राहिला आहे.

4 / 6
डॉ. अभिजीत बिचुकले का सादर नमस्कार.... असं म्हणत अभिजीत बिचुकले 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री करतो. अभिजीतच्या एन्ट्रीला 'मैं हूँ डॉन" हे गाणं खास वाजवण्यात आलं आहे. अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा त्याच्या स्टाईलने धुमाकूळ घालताना दिसून येईल.

5 / 6
अभिजीत बिचुकले 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांशी बोलताना दिसणार आहे. अभिजीत अंकिताला सुनावताना दिसतोय. बहिण असं कधीच करत नाही, कुचकेपणा तुमचा दिसला. राग येतोय मला...मी काहीही फोडू शकतो या घरातलं, असं अभिजीत म्हणतो.

6 / 6
Follow us
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.