निलेश साबळेच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ कार्यक्रमात झळकणार प्रसिद्ध अभिनेत्री

Actess Snehal Shidam in Nilesh Sable New Show Hastay na Hasaylach Pahije : निलेश साबळे याने नवा कॉमेडी शो सुरु केला आहे. या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री झळकणार आहे. ही अभिनेत्री कोण आहे? निलेश साबळेचा हा नवा कार्यक्रम कसा आहे? याबाबत जाणून घेऊयात....

| Updated on: Apr 07, 2024 | 1:36 PM
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून अभिनेता निलेश साबळे बाहेर पडला. यानंतर निलेश एक नवा कोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी निलेश सज्ज झाला आहे.

1 / 5
'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा विनोदी कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निलेश साबळे,भाऊ कदम ओंकार भोजने हे विनोदवीरांचं त्रिकूट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात प्रसिद्ध अभिनेत्रीही दिसणार आहे.

2 / 5
अभिनेत्री स्नेहल शिदम ही 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमात दिसणार आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली स्नेहल आता नव्या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री स्नेहल शिदम ही 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमात दिसणार आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली स्नेहल आता नव्या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

3 / 5
अभिनेत्री सुपर्णा श्याम, रोहित चव्हाण हे देखील या कार्यक्रमात दिसणार आहेत. शिवाय अभिनेते भरत जाधव आणि अभिनेत्री अलका कुबल आठल्ये हे देखील 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमात दिसणार आहेत.

अभिनेत्री सुपर्णा श्याम, रोहित चव्हाण हे देखील या कार्यक्रमात दिसणार आहेत. शिवाय अभिनेते भरत जाधव आणि अभिनेत्री अलका कुबल आठल्ये हे देखील 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमात दिसणार आहेत.

4 / 5
20 एप्रिलपासून 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा कार्यक्रम कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.   शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता. निलेश साबळे आणि टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.