वयात 18 वर्षांचं अंतर, कुटुंबियांचा लग्नाला विरोध ते लग्नाची 35 वी ॲनिव्हरसरी; निवेदिता-अशोक सराफ यांची लव्हस्टोरी

Actor Ashok Saraf and Nivedita Saraf Love Story : अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी तुम्हाला माहिती आहे का? पहिली भेट कुठे झाली? प्रेमात कसे पडले? अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नाच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त वाचा या दोघांची प्रेमाची गोष्ट...

| Updated on: Jun 27, 2024 | 7:42 PM
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या लग्नाला आज 35 वर्षे पूर्ण झाली. या खास  दिवशी निवेदिता सराफ यांनी हा खास फोटो शेअर केला आहे. लग्नाला 35 वर्षे झाली, असं निवेदिता सराफ म्हणाल्या आहेत.

1 / 5
 प्रेमाला कशाचंही बंधन नसतं, असं म्हणतात तसंच काहीसं या दोघांसोबत घडलं... अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या दोघांच्या वयामध्ये 18 वर्षांचं अंतर आहे. पण तरिही हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले अन् या दोघांच्या सुखी संसाराला आज 35 वर्षे पूर्ण होत आहेत.

2 / 5
'डार्लिंग - डार्लिंग' या नाटकावेळी निवेदिता यांच्या वडिलांनी या दोघांची ओळख करून दिली. पुढे मामला पोरीचा या सिनेमासाठी अशोक सराफ आणि निवेदिता या दोघांची निवड करण्यात आली. या सिनेमाच्या सेटवर या दोघांची मैत्री वाढली.

3 / 5
 'मामला पोरीचा' या सिनेमाच्या सेटवर दोघांची मैत्री फुलली. पुढे 'नवरी मिळे नवऱ्याला' या सिनेमाच्या सेटवर मैत्रीसोबतच प्रेमही फुललं अन् दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे गोव्यातील मंगेशीच्या मंदिरात लग्नगाठ बांधली.

4 / 5
अशोक सराफ आणि व निवेदिता सराफ यांच्या वयात 18 वर्षांचं अंतर असल्याने निवेदिता सराफ यांच्या आईचा या नात्याला विरोध होता. तसंच सिनसृष्टीतील व्यक्तीबरोबर निवेदिता यांनी लग्न करू नये, अशीही त्यांची इच्छा होती. पण निवेदिता यांच्या मोठ्या बहिणीने आईला समजावलं अन् या दोघांचं लग्न झालं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?.
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?.
‘लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र? 'ही' मोठी अट, तरच मिळणार लाभ
‘लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र? 'ही' मोठी अट, तरच मिळणार लाभ.
महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण, FB पोस्ट करत CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं
महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण, FB पोस्ट करत CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं.
T20 वर्ल्डकपची मॅच भारतानं जिंकली, विधानसभेची मॅच कोण जिंकणार?
T20 वर्ल्डकपची मॅच भारतानं जिंकली, विधानसभेची मॅच कोण जिंकणार?.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 'इतके' नगरसेवक शरद पवारांकडे जाणार
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 'इतके' नगरसेवक शरद पवारांकडे जाणार.
इंडिया टीममधील 'या' प्लेअर्सना थेट मोदींचा फोन, नेमकं काय म्हणाले?
इंडिया टीममधील 'या' प्लेअर्सना थेट मोदींचा फोन, नेमकं काय म्हणाले?.
World Cup जिंकल्यानंतर विराटच्या मुलीच्या मनात आला 'हा' पहिला प्रश्न
World Cup जिंकल्यानंतर विराटच्या मुलीच्या मनात आला 'हा' पहिला प्रश्न.
मुंबईकरांनो..आज लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक?
मुंबईकरांनो..आज लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक?.
ताम्हिणी अभयारण्यात मान्सून ट्रिपला जात असाल तर ही बातमी आधी वाचा...
ताम्हिणी अभयारण्यात मान्सून ट्रिपला जात असाल तर ही बातमी आधी वाचा....