एका कमेंटला एक रुपया…; गौरव मोरेने नेमक्या शब्दात ट्रोलर्सना सुनावलं

Actor Gaurav More Statement About Troller : अभिनेता गौरव मोरे याने ट्रोलर्सना सुनावलं आहे. एका मुलाखततीदरम्यान सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर गौरव मोरे बोलता झाला. त्याने त्याचं मत मांडलं आहे. त्याने मांडलेलं मत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. वाचा सविस्तर..

| Updated on: Jul 02, 2024 | 5:45 PM
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर तुम्हाला प्रसिद्धी मिळते. जगाच्या कामाकोपऱ्यातील माणसांपर्यंत तुम्ही पोहचू शकता. तसं या माध्यमाचे काही तोटेदेखील आहेत. काही लोक तुमच्याबाबत वाईट शब्दात कमेंट करून तुमचं मनोबल खचवू शकतात. यावर अभिनेता गौरव मोरे याने भाष्य केलंय.

1 / 5
सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर अभिनेता गौरव मोरे याने एका मुलाखतीदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. गौरवने ट्रोलर्सना मोजक्या शब्दात सुनावलं आहे. एका कमेंटला एक रूपया आकारला गेला तर मग हे असं ट्रोल कराल का? अशा कमेंट कराल का? असं गौरव म्हणाला आहे.

2 / 5
प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही तुमचं मत मांडू शकता. आपण काय बोलतोय याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये, असं गौरव म्हणाला.

प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही तुमचं मत मांडू शकता. आपण काय बोलतोय याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये, असं गौरव म्हणाला.

3 / 5
अनेकदा प्रोफाईल लपवून कमेंट केल्या जातात. ओळख लपवून कमेंट केली जाते. काहीही बोललं जातं. पण या लोकांना मला एक सांगायचं आहे की, असं प्रोफाईल लपवून कमेंट केल्याने मला काहीही फरक पडत नाही, असंही गौरव या मुलाखतीदरम्यान म्हणाला.

4 / 5
 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' कॉमेडी शोमधून गौरव मोरे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. सध्या तो सोनी मराठीवरील 'मॅडनेस मचायेंगे' या कार्यक्रमात झळकतो आहे. गौरवचं कॉमेडीचं टायमिंग प्रेक्षकांना आवडतं.

'महाराष्ट्राची हास्य जत्रा' कॉमेडी शोमधून गौरव मोरे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. सध्या तो सोनी मराठीवरील 'मॅडनेस मचायेंगे' या कार्यक्रमात झळकतो आहे. गौरवचं कॉमेडीचं टायमिंग प्रेक्षकांना आवडतं.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.