‘पंचायत’ फेम अभिनेत्याच्या नव्या सिरिजचा ओटीटीवर धुमाकूळ
Jitendra Kumar New Series Kota Factory S3 : 'पंचायत' या लोकप्रिय वेबसिरिजमधील अभिनेता जितेंद्र कुमार याची आणखी एव वेबसिरिज सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालते आहे. या वेबसिरिजमधील जितेंद्र कुमारच्या कामाचंही प्रचंड कौतुक होत आहे. कोणती आहे ही वेबसिरिज? वाचा सविस्तर...