कपिल शर्माच्या कार्यक्रमाची कॉपी केली का?; निलेश साबळेचं ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर

Actor Nilesh Sable on Kapil Sharma and Chala Hawa Yeu Dya : अभिनेता निलेश साबळे... 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाबाबत व्यक्त झाला. त्याने कपिल शर्माच्या शोबद्दल आपलं मत मांडलं आहे. तसंच कार्यक्रमाच्या रूपरेषेवरही निलेश बोलता झाला. वाचा सविस्तर.....

| Updated on: May 11, 2024 | 6:42 PM
अभिनेता निलेश साबळे याला 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने घराघरात पोहोचवलं. त्याला ओळख दिली. या कार्यक्रमाचा लेखक दिग्दर्शक निलेश साबळेच होता. शिवाय स्किटमध्ये तो कामही करायचा.

अभिनेता निलेश साबळे याला 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने घराघरात पोहोचवलं. त्याला ओळख दिली. या कार्यक्रमाचा लेखक दिग्दर्शक निलेश साबळेच होता. शिवाय स्किटमध्ये तो कामही करायचा.

1 / 5
पण 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम हिंदीतील कपिल शर्मा शोची कॉपी असल्याची टीका होते. याला निलेश साबळेने उत्तर दिलं आहे. ट्रोलर्सना त्याने एका मुलाखतीत स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

पण 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम हिंदीतील कपिल शर्मा शोची कॉपी असल्याची टीका होते. याला निलेश साबळेने उत्तर दिलं आहे. ट्रोलर्सना त्याने एका मुलाखतीत स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

2 / 5
'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम कपिल शर्मा शोची कॉपी आहे, असं अनेकजण म्हणतात. त्यांना माझं सांगणं आहे की, खरंच मी तो कार्यक्रम कॉपी केला. चांगल्या कार्यक्रमाची कॉपी करण्यात वाईट काय आहे?, असं निलेश म्हणाला.

3 / 5
मी कधीच नाही म्हणणार की, हा कार्यक्रम मला सुचला म्हणून. कारण तो कॉपीच केला आहे. कपिलने तो शो केला होता. त्यानंतर मला ते करावंस वाटलं, असं निलेश म्हणाला.

मी कधीच नाही म्हणणार की, हा कार्यक्रम मला सुचला म्हणून. कारण तो कॉपीच केला आहे. कपिलने तो शो केला होता. त्यानंतर मला ते करावंस वाटलं, असं निलेश म्हणाला.

4 / 5
लय भारी सिनेमाच्या वेळी रितेश देशमुखने या कार्यक्रमाबद्दल सुचवलं होतं. मराठी सिनेमा आणि नाटकांच्या प्रमोशनसाठी कार्यक्रम असला पाहिजे, असं रितेश देशमुखने सुचवलं. त्यातून हा कार्यक्रम उभा राहिला, असं निलेशने सांगितलं.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.