सिद्धार्थ जाधवचं क्लासी फोटोशूट; नेटकऱ्यांकडून तोंडभरून कौतुक

Actor Siddharth jadhav Photos अभिनेता सिद्धार्थ जाधवने क्लासी फोटोशूट केलं आहे. पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमधील फोटो सिद्धार्थ जाधवने शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नेटकऱ्यांनी सिद्धार्थच्या या फोटोंना पसंती दिली आहे. पाहा सिद्धार्थ जाधवचे खास फोटो...

| Updated on: Jul 25, 2024 | 7:55 PM
 अभिनेता सिद्धार्थ जाधव... सिद्धार्थने खास फोटोशूट केलं आहे. यलो कलरच्या आऊटफिटमधील सिद्धार्थ जाधवच्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्ता होत आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव... सिद्धार्थने खास फोटोशूट केलं आहे. यलो कलरच्या आऊटफिटमधील सिद्धार्थ जाधवच्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्ता होत आहे.

1 / 5
 'यलो वाईब्ज ओन्ली' म्हणत सिद्धार्थ जाधवने हे खास फोटो शेअर केले आहेत. सिद्धार्थच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याच्या लूकला दाद दिली आहे.

'यलो वाईब्ज ओन्ली' म्हणत सिद्धार्थ जाधवने हे खास फोटो शेअर केले आहेत. सिद्धार्थच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याच्या लूकला दाद दिली आहे.

2 / 5
सिद्धार्थच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. खूपच सुंदर फोटो आहेत. कलरही भारी आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. फोटो मस्त आहेत. सुपर खतरनाक एक नंबर दिसतोय, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

सिद्धार्थच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. खूपच सुंदर फोटो आहेत. कलरही भारी आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. फोटो मस्त आहेत. सुपर खतरनाक एक नंबर दिसतोय, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

3 / 5
'नवरा माझा नवसाचा 2' या आगामी सिनेमात सिद्धार्थ जाधव काम करतो आहे. या सिनेमाचं डबिंगही पूर्ण झालं आहे. या सिनेमाची सिनेरसिक वाट पाहत आहेत.

'नवरा माझा नवसाचा 2' या आगामी सिनेमात सिद्धार्थ जाधव काम करतो आहे. या सिनेमाचं डबिंगही पूर्ण झालं आहे. या सिनेमाची सिनेरसिक वाट पाहत आहेत.

4 / 5
सिद्धार्थ जाधवचा 'येरे येरे पैसा 3' हा सिनेमादेखील लवकरच येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरु आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिद्धार्थ जाधवचा 'येरे येरे पैसा 3' हा सिनेमादेखील लवकरच येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरु आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.