ये रिश्ता क्या कहलाता है फेम टीव्ही अभिनेत्री हिना खानचा नवीन लुक. पिवळ्या ड्रेसमध्ये दाखवला ग्लॅमरस अंदाज
टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सध्या तिच्या पिवळ्या ड्रेसमधील फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे
हिना खानने हे फोटोशूट तिच्या घरातील पायऱ्यांवर केलं असून तिने या ड्रेसमध्ये एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत
अभिनेत्री हिना खानच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे
हेअर स्टाईल आणि अभिनेत्रीने सिंपल मेकअप करून हा लुक पूर्ण केला आहे. हिनाचा हा लुक पाहून चाहते घायाळ झालेत