लाखो दिलो की धडकन हृता दुर्गुळेची पतीसोबत परदेश ट्रिप; नेटकरी म्हणाले, आणखी किती हृदय…

Actress Hruta Durgule and Husband Prateek Shah Photos : अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि तिचा पती प्रतिक शाह यांचे खास फोटो... हृता आणि प्रतिक दोघे सध्या ट्रिपवर गेले आहेत. तिथले खास फोटो या दोघांनी शेअर केले आहेत. हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाहचे खास फोटो पाहा....

| Updated on: Jun 09, 2024 | 2:31 PM
अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि तिचा पती प्रतिक शाह... हृता आणि प्रतिक दोघे परदेश ट्रिपला जात असतात. या ट्रिपमधील काही खास फोटो त्यांनी शेअर केलेत.

अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि तिचा पती प्रतिक शाह... हृता आणि प्रतिक दोघे परदेश ट्रिपला जात असतात. या ट्रिपमधील काही खास फोटो त्यांनी शेअर केलेत.

1 / 5
1000 जागांवर मी माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत गेलो आहे. खूप सुंदर संध्याकाळ ही अशी कॅमेऱ्यात कैद केली, असं म्हणत प्रतिकने खास फोटो शेअर केलेत.

1000 जागांवर मी माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत गेलो आहे. खूप सुंदर संध्याकाळ ही अशी कॅमेऱ्यात कैद केली, असं म्हणत प्रतिकने खास फोटो शेअर केलेत.

2 / 5
हृता आणि प्रतिकच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. अनेकांना लाईक आणि कमेंट करत या दोघांच्या फोटोंना पसंती दिलीय.

हृता आणि प्रतिकच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. अनेकांना लाईक आणि कमेंट करत या दोघांच्या फोटोंना पसंती दिलीय.

3 / 5
तू किती क्यूट आहेस... तू माझी क्रश आहेस. असे पतीसोहतचे फोटो टाकून किती हृदयं तोडणार आहेस? अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.

तू किती क्यूट आहेस... तू माझी क्रश आहेस. असे पतीसोहतचे फोटो टाकून किती हृदयं तोडणार आहेस? अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.

4 / 5
हृता 'फुलपाखरू' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दिली. तर प्रतिक हा दिग्दर्शक आहे. या दोघांनी नुकतंच आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

हृता 'फुलपाखरू' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दिली. तर प्रतिक हा दिग्दर्शक आहे. या दोघांनी नुकतंच आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.