सुंदर आऊटफिट आणि क्लासी मेकअप…; जान्हवी कपूरच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
Actress Janhvi Kapoor Classy Photos : अभिनेत्री जान्हवी कपूर हिने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत. जान्हवीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. नेटकऱ्यांनी जान्हवीच्या फोटोंना पसंती दिली आहे. करत जान्हवीच्या लूकला पसंती दिली आहे. पाहा खास फोटो...
Most Read Stories