‘अरूंधती’चं भाजीमंडईतील फोटोशूट चर्चेत; नेटकरी म्हणाले, वयाच्या उलट्या दिशेने…

Actress Madhurani Gokhale Prabhulkar Photos : अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने खास फोटोशूट केलं आहे. पुण्यातील भाजी मार्केटमध्ये जात तिने खास काढलेत. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्या फोटोंना दाद दिलीय. पाहा मधुराणीचे खास फोटो...

| Updated on: Jun 10, 2024 | 5:48 PM
'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधती अर्थातच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर... मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.

'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधती अर्थातच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर... मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.

1 / 5
आताही अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने खास फोटो शेअर केलेत. पुण्यातील भाजी मंडईत मधुराणीने खास फोटोशूट केलं. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

आताही अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने खास फोटो शेअर केलेत. पुण्यातील भाजी मंडईत मधुराणीने खास फोटोशूट केलं. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

2 / 5
एक छान वेगळं फोटोशूट करायचं बरेच दिवस मनात होतं आणि अचानक ही सगळी टीम जुळून आली... ह्या उत्साही आणि क्रिएटिव्ह गँगचे कौतुक करावं तेवढं कमीच आणि ठिकाण आहे..., असं म्हणत मधुराणी फोटो शेअर केलेत.

एक छान वेगळं फोटोशूट करायचं बरेच दिवस मनात होतं आणि अचानक ही सगळी टीम जुळून आली... ह्या उत्साही आणि क्रिएटिव्ह गँगचे कौतुक करावं तेवढं कमीच आणि ठिकाण आहे..., असं म्हणत मधुराणी फोटो शेअर केलेत.

3 / 5
पुण्यातील भाजी मंडई... माझ्या वडिलांचं व्यवसायाचं ठिकाण. तुळशीबागेत माझं बालपण गेलं त्यामुळे मंडई हा बालपणीचा महत्वाचा भाग! सकाळ-सकाळी भाजी लागत असताना केलेलं हे शूट कायम लक्षात राहील, असंही मधुराणी म्हणाली.

4 / 5
तुझ्या वयाचा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे बहुतेक! दिवसेंदिवस तू तरूण दिसत आहेस. खूपच सुंदर... तुला अजून बराच काही करायचंय, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी मधुराणीच्या फोटोंवर कमेंट केलीय.

तुझ्या वयाचा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे बहुतेक! दिवसेंदिवस तू तरूण दिसत आहेस. खूपच सुंदर... तुला अजून बराच काही करायचंय, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी मधुराणीच्या फोटोंवर कमेंट केलीय.

5 / 5
Follow us
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.