अभिनेत्री नोरा फतेही आज लाखो प्रेक्षकांची आवडती बनली आहे. नोरा फतेही अनेकदा सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर करत असते.
अलीकडेच नोराने इंस्टाग्रामवर आपले नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये नोराची स्टाईल पाहण्यासारखी आहे, नोरा या रंगीबेरंगी ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.
नोरा फतेहीने बर्याच चित्रपटांमध्ये अभिनय आणि आयटम साँगमध्ये काम केले आहे.
नोरा फतेही अजय देवगन अभिनीत फिल्म ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’मध्येही दिसणार आहे.