PHOTO | ‘कही प्यार ना हो जाये’ फेम अभिनेत्री पूजा बत्राचा ‘बिकिनी’ योगा, नव्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
अभिनेत्री पूजा बत्रा (Pooja batra) आपल्या योगाने आपल्या दिवसाची सुरुवात करते. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि दररोज आपले योगा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मंगळवारी अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एकदम फिट दिसत आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

मखाना तुपात भाजून दुधासोबत खाणे योग्य की अयोग्य ?

4 कोटींची कार अन् Dolly चहावाला... फोटो पाहून युजर म्हणाले, आम्हीसुद्धा चहा विकणार

Chhaava पाहिला? कवी कलशाची समाधी कुठे आहे?

Chhaava : 'छावा' चित्रपटात आगीचा सीन करणारी ती धाडसी स्टंट गर्ल कोण? काय करते?

बिरबल हिंदू होता की मुस्लिम? 99% लोकांना नाही माहिती

जान्हवी कपूरच्या लाल ड्रेसमध्ये ग्लॅमरस अदा