‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्रीच्या लूकची नेटकऱ्यांना भूरळ; म्हणाले, किती ते…

Actress Prajakta Gaikwad Photos : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड... प्राजक्ता गायकवाडने नुकतंच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केलेत. प्राजक्ताच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. तिच्या या फोटोंची चर्चा होत आहे. प्राजक्ताचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना आवडतोय. पाहा...

| Updated on: Jul 17, 2024 | 8:12 PM
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर सतत विविध पोस्ट शेअर करत असते. आताही तिने खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. प्राजक्ताने पर्पल कलरच्या आऊटफिटमध्ये क्लासी फोटोशूट केलंय.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर सतत विविध पोस्ट शेअर करत असते. आताही तिने खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. प्राजक्ताने पर्पल कलरच्या आऊटफिटमध्ये क्लासी फोटोशूट केलंय.

1 / 5
'गूगल आई' हा प्राजक्ताचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला प्राजक्ताने हा क्लासी आऊटफिट परिधान केला होता. तिच्या या लूकची चर्चा होत आहे.

'गूगल आई' हा प्राजक्ताचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला प्राजक्ताने हा क्लासी आऊटफिट परिधान केला होता. तिच्या या लूकची चर्चा होत आहे.

2 / 5
एक हसतं-खेळतं, आनंदी कुटुंब... अचानक त्यांच्या या सुखी कुटुंबात एक वादळ येतं. या वादळात संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते. त्यांच्या आयुष्यात हे वादळ कसं आलं. त्यातून ते बाहेर पडणार का? यात 'गूगल आई'ची कशी मदत होणार? याबाबतचा हा सिनेमा आहे.

3 / 5
प्राजक्ता वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे परिधान करत असते. काही दिलसांआधी ग्रे कलरच्या क्लासी वनपीसमधील फोटो प्राजक्ताने शेअर केले होते. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. किती ते गोड हसू..., अशी कमेंट प्राजक्ताच्या चाहत्याने केली आहे.

4 / 5
पारंपरिक वेशभूषेतील फोटोही प्राजक्ता शेअर करत असते. असेच तिचे काही फोटो.... 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत प्राजक्ताने येसूबाईंची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.