मुंग्या लागतील तुला …; प्राजक्ता माळीच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Actress Prajaktta Mali Photos : अभिनेत्री प्राजक्ता माळीचे काही खास फोटो... तिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केलेत. तिच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स करत प्राजक्ताच्या फोटोंना दाद दिलीय. पाहा प्राजक्ताचे काही खास फोटो...

| Updated on: Jun 09, 2024 | 4:00 PM
अभिनेत्री प्राजक्ता माळी... प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिने शेअर केलेल्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

अभिनेत्री प्राजक्ता माळी... प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिने शेअर केलेल्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

1 / 5
प्राजक्ता माळी हिने वाईन कलरच्या आऊटफिटमधील फोटो शेअर केलेत. कैसी पहेली है यह... कैसी पहली ज़िंदगानी…!, असं म्हणत प्राजक्ताने हे फोटो शेअर केलेत.

प्राजक्ता माळी हिने वाईन कलरच्या आऊटफिटमधील फोटो शेअर केलेत. कैसी पहेली है यह... कैसी पहली ज़िंदगानी…!, असं म्हणत प्राजक्ताने हे फोटो शेअर केलेत.

2 / 5
प्राजक्ताच्या या खास फोटोंना नेटकऱ्यांनीही पसंती दिलीय. 53 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केलंय. यावर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.

प्राजक्ताच्या या खास फोटोंना नेटकऱ्यांनीही पसंती दिलीय. 53 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केलंय. यावर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.

3 / 5
प्राजक्ताच्या लूकचं चाहत्यांनी पसंती दिलीय. किती गोड दिसतेस, तुला मुंग्या लागतील... दागिन्यांपेक्षा तुझं तेज जास्त उठून दिसतंय, अशा कमेंट्स नेटकऱ्याने केल्या आहेत.

प्राजक्ताच्या लूकचं चाहत्यांनी पसंती दिलीय. किती गोड दिसतेस, तुला मुंग्या लागतील... दागिन्यांपेक्षा तुझं तेज जास्त उठून दिसतंय, अशा कमेंट्स नेटकऱ्याने केल्या आहेत.

4 / 5
एक ताजमहल लगती हो... 'प्राजक्ता' सारखीच दिसतेस, तू केवढी गोड आहेस गं तू... अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्यात. प्राजक्ताच्या या फोटोंची सध्या जोरदार चर्चा होतेय.

एक ताजमहल लगती हो... 'प्राजक्ता' सारखीच दिसतेस, तू केवढी गोड आहेस गं तू... अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्यात. प्राजक्ताच्या या फोटोंची सध्या जोरदार चर्चा होतेय.

5 / 5
Follow us
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.