दिन दिन दिवाळी… रिंकू राजगुरुने शेअर केले खास फोटो; नेटकरी म्हणाले, साधेपणा…

Rinku Rajguru Diwali Photos : सध्या सगळीकडे आनंदात दिवाळी साजरी केली जात आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरु ही देखील दिवाळी सेलिब्रेट करतेय. दिवाळीनिमित्त खास फोटो शेअर केलेत. निळ्या रंगाच्या साडीतील फोटो रिंकू राजगुरुने शेअर केलेत. पाहा रिंकूचे खास फोटो...

| Updated on: Nov 02, 2024 | 1:48 PM
सध्या सगळीकडे दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. कलाकारही आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरुने देखील दिवाळीतील खास क्षणाचे फोटो शेअर केलेत.

सध्या सगळीकडे दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. कलाकारही आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरुने देखील दिवाळीतील खास क्षणाचे फोटो शेअर केलेत.

1 / 5
रिंकूने निळ्या रंगाची साडी दिवाळीला नेसली होती. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असं म्हणत रिंकूने खास फोटो शेअर केलेत.

रिंकूने निळ्या रंगाची साडी दिवाळीला नेसली होती. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असं म्हणत रिंकूने खास फोटो शेअर केलेत.

2 / 5
निळ्या रंगाची साडी, त्याला साजेसे दागिने रिंकूने परिधान केलेत. काचेच्या बांगड्या तिने घातल्या आहेत. केसात गजरा माळला आहे. रिंकूचा हा सिंपल पण खास लूक चर्चेत आहे.

निळ्या रंगाची साडी, त्याला साजेसे दागिने रिंकूने परिधान केलेत. काचेच्या बांगड्या तिने घातल्या आहेत. केसात गजरा माळला आहे. रिंकूचा हा सिंपल पण खास लूक चर्चेत आहे.

3 / 5
नेटकऱ्यांनीही रिंकूच्या फोटोंना पसंती दिली आहे. नेहमी प्रमाणे सुंदरच दिसतीयेस, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. खूपच सुंदर, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय.

नेटकऱ्यांनीही रिंकूच्या फोटोंना पसंती दिली आहे. नेहमी प्रमाणे सुंदरच दिसतीयेस, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. खूपच सुंदर, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय.

4 / 5
साधेपणातील सौंदर्य, असं म्हणत चाहत्याने रिंकूच्या फोटोला दाद दिली आहे. रिंकूच्या या खास फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

साधेपणातील सौंदर्य, असं म्हणत चाहत्याने रिंकूच्या फोटोला दाद दिली आहे. रिंकूच्या या खास फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.