खूप मार खाल्लाय, पप्पा घरी आले की…; ‘फादर्स डे’निमित्त रिंकू राजगुरु झाली व्यक्त

Actress Rinku Rajguru on Father Day : अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने 'फादर्स डे' निमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या बाबांसोबतच्या आठवणी तिने सांगितल्या आहेत. रिंकूने बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय. बाबांनी कायम मला बळ दिलं, असं रिंकू म्हणाली. वाचा सविस्तर...

| Updated on: Jun 16, 2024 | 1:55 PM
आज जागतिक फादर्स डे आहे. त्यानिमित्त अनेकजणांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने एका मुलाखतीदरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आज जागतिक फादर्स डे आहे. त्यानिमित्त अनेकजणांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने एका मुलाखतीदरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

1 / 5
पप्पांच्या गाडीचा आवाज आला की मी पुस्तक उघडून अभ्यासाला बसायचे. मी पप्पांचा खूप मार खाल्लाय. पण ते सगळं माझ्या जडण-घडणीसाठीच होतं, असं रिंकू म्हणाली.

पप्पांच्या गाडीचा आवाज आला की मी पुस्तक उघडून अभ्यासाला बसायचे. मी पप्पांचा खूप मार खाल्लाय. पण ते सगळं माझ्या जडण-घडणीसाठीच होतं, असं रिंकू म्हणाली.

2 / 5
आजही अकलूजमध्ये मला राजगुरू सरांची मुलगी म्हणूनच ओळखतात. पप्पांनी कायम मला सपोर्ट केलाय. ते म्हणतात की, तुला आवडतं ना... मग कर की... त्यांनी कधीही कोणती गोष्ट करण्यापासून मला रोखलं नाही, असं रिंकू म्हणाली.

3 / 5
कितीही मोठं झालो तरी आपण कुठून आलोय हे कधी विसरायचं नाही, असं माझे पप्पा मला सांगतात. ते मी कायम लक्षात ठेवलंय, असं रिंकू म्हणाली.

कितीही मोठं झालो तरी आपण कुठून आलोय हे कधी विसरायचं नाही, असं माझे पप्पा मला सांगतात. ते मी कायम लक्षात ठेवलंय, असं रिंकू म्हणाली.

4 / 5
मी आज जे काही करू शकतेय ते माझ्या आई-बाबांमुळे त्यांच्याचमुळे मी इथपर्यंत पोहोचलेय. त्यांनी कायम मला सपोर्ट केलाय. पुढेही जे काही मिळवेन ते या दोघांमुळेच असेल, असंही रिंकूने म्हटलंय.

मी आज जे काही करू शकतेय ते माझ्या आई-बाबांमुळे त्यांच्याचमुळे मी इथपर्यंत पोहोचलेय. त्यांनी कायम मला सपोर्ट केलाय. पुढेही जे काही मिळवेन ते या दोघांमुळेच असेल, असंही रिंकूने म्हटलंय.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.