मी आणि बाबा कायम भांडतो, कारण…; रिंकू राजगुरुच्या विधानाची चर्चा

Rinku Rajguru on Her Father Mahadeo Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरु बिंधास्तपणे तिचे विचार व्यक्त करते. बाबांसोबतच्या नात्यावर रिंकू व्यक्त झाली आहे. बाबा आणि माझं नातं फार खास आहे. आम्ही दोघं वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करतो, असं रिंकू म्हणाली. वाचा सविस्तर...

| Updated on: Jun 17, 2024 | 7:33 PM
अभिनेत्री रिंकू राजगुरु.... 'सैराट' सिनेमाच्या नंतर रिंकू राजगुरुला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सिनेमानंतर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. रिंकूबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते.

अभिनेत्री रिंकू राजगुरु.... 'सैराट' सिनेमाच्या नंतर रिंकू राजगुरुला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सिनेमानंतर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. रिंकूबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते.

1 / 5
रिंकूच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला लोकांना आवडतं. एका मुलाखतीदरम्यान रिंकूने तिच्या बाबांसोबतच्या नात्यावर भाष्य केलंय. रिंकू आणि तिच्या बाबांचं नात खूपच खास आहे.

रिंकूच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला लोकांना आवडतं. एका मुलाखतीदरम्यान रिंकूने तिच्या बाबांसोबतच्या नात्यावर भाष्य केलंय. रिंकू आणि तिच्या बाबांचं नात खूपच खास आहे.

2 / 5
माझे पप्पा आणि मी खूप भांडतो, असं रिंकूने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. माझं आणि माझ्या बाबांचं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भांडण होतं. कधी एखादा मुद्दा मला पटतो. तो त्यांना पटत नाही. कधी त्यांना एखादा मुद्दा पटतो तो मला पटत नाही, असं रिंकू म्हणाली.

3 / 5
पप्पा आणि मी आम्ही सतत भांडत असतो. पण आमचा एकमेकांवर जीव आहे. आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर एकमेकांशी बोलतो. सतत भांडण होतं म्हणून आमचं नातं स्ट्राँग आहे. त्यांचा मी खूप मार पण खाललाय, असं रिंकूने सांगितलंय.

4 / 5
सैराट, कागर,  झुंड, झिम्मा 2, मेकअप, प्रेमाचा रंग आठवा या सिनेमांमध्ये रिंकूने काम केलं आहे. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

सैराट, कागर, झुंड, झिम्मा 2, मेकअप, प्रेमाचा रंग आठवा या सिनेमांमध्ये रिंकूने काम केलं आहे. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

5 / 5
Follow us
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.