‘त्या’ लोकांबद्दल माझ्या मनात जराही आदर नाही; संस्कृती बालगुडेचं मत तुम्हालाही जरूर पटेल

Actress Sanskruti Balgude : अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने एका मुलाखती दरम्यान एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. संस्कृतीने राष्ट्रगीताबाबत तिचं मत मांडलं. संस्कृती बालगुडेच्या या मताशी तुम्हीही सहमत व्हाल... संस्कृती बालगुडे नेमकं काय म्हणाली? तिचं मत काय आहे? वाचा सविस्तर...

| Updated on: Jul 03, 2024 | 12:55 PM
अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिचं मतं स्पष्टपणे मांडत असते. विविध विषयांवर ती परखड मतं मांडत असते. आताही एका मुलाखती दरम्यान संस्कृतीने राष्ट्रगीत आणि लोकांच्या वर्तणुकीविषयी तिचं मत मांडलं आहे.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिचं मतं स्पष्टपणे मांडत असते. विविध विषयांवर ती परखड मतं मांडत असते. आताही एका मुलाखती दरम्यान संस्कृतीने राष्ट्रगीत आणि लोकांच्या वर्तणुकीविषयी तिचं मत मांडलं आहे.

1 / 5
राष्ट्रगीतावेळी जे लोक स्वस्थ उभं राहत नाहीत. त्यांच्याविषयी मला जराही आदर नाही. आपलं राष्ट्रगीत दोन मिनिटांचं देखील नाहीय. तरिही तुम्ही शांत उभं राहू शकत नाहीत?, असं म्हणत संस्कृतीने राष्ट्रगीताचा अनादर करणाऱ्यांबद्दलचा राग व्यक्त केला आहे.

2 / 5
शाळा- कॉलेजनंतर 10 - 12 वर्षांनंतर आपण राष्ट्रगीत म्हणत असतो. तसं रोज आपण राष्ट्रगीत म्हणत नाही. पण जेव्हा त्याचे शब्द कानी पडतात तेव्हा त्याचा आदर केला गेला पाहिजे, असं संस्कृती म्हणाली आहे.

शाळा- कॉलेजनंतर 10 - 12 वर्षांनंतर आपण राष्ट्रगीत म्हणत असतो. तसं रोज आपण राष्ट्रगीत म्हणत नाही. पण जेव्हा त्याचे शब्द कानी पडतात तेव्हा त्याचा आदर केला गेला पाहिजे, असं संस्कृती म्हणाली आहे.

3 / 5
 खूप वर्षांनंतर दोन दिवसांआधी शाळेत म्हणायचो तसं मी मनसोक्तपणे राष्ट्रगीत म्हटलं. खूप भारी वाटलं. ती भावनाच वेगळी आहे... खूप भारी वाटतं राष्ट्रगीत म्हणताना..., असं संस्कृती म्हणाली.

खूप वर्षांनंतर दोन दिवसांआधी शाळेत म्हणायचो तसं मी मनसोक्तपणे राष्ट्रगीत म्हटलं. खूप भारी वाटलं. ती भावनाच वेगळी आहे... खूप भारी वाटतं राष्ट्रगीत म्हणताना..., असं संस्कृती म्हणाली.

4 / 5
दोन मिनिटं देशासाठी आपण देऊच शकतो. पण जे लोक राष्ट्रगीताचा आदर करत नाहीत. त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं. दोन मिनिट तुम्ही देशासाठी दिलीच पाहिजेत, असं परखड मत संस्कृती बालगुडेने व्यक्त केलं.

दोन मिनिटं देशासाठी आपण देऊच शकतो. पण जे लोक राष्ट्रगीताचा आदर करत नाहीत. त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं. दोन मिनिट तुम्ही देशासाठी दिलीच पाहिजेत, असं परखड मत संस्कृती बालगुडेने व्यक्त केलं.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.