अभिनेत्री सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये साराचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पहायला मिळत आहे.
सारा अली खानचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.या फोटोंना 832 k लाईक्स आणि 3772 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. या फोटोत सारा खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यावर हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. 'Olive you so much' असे कॅप्शन साराने या फोटोंना दिले आहे
सारा अली खानचे इंस्टाग्रामवर 41.3M फॉलोअर्स आहेत.सारा अली खान तिच्या फॅशनेबल लूक्ससाठीही नेहमीच चर्चेत असते
केदारनाथ, सिम्बा, लव आज कल, कुली नंबर १, अतरंगी रे या चित्रपटात साराने मुख्य भुमिका साकारल्या आहेत.