यांचं ठरलंय… शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांचा यांचा साखरपुडा

Actress Shivani Surve and Ajinkya Nanaware Engagement Photos : अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. चाहत्यांनी या दोघांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा साखरपुड्याचे खास फोटो...

| Updated on: Jan 31, 2024 | 9:14 PM
मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

1 / 5
Aww-Fishily Engaged!, म्हणत शिवानी सुर्वेने साखरपुड्याचे फोटो शेअर केलेत. या फोटोंवर चाहत्यांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Aww-Fishily Engaged!, म्हणत शिवानी सुर्वेने साखरपुड्याचे फोटो शेअर केलेत. या फोटोंवर चाहत्यांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

2 / 5
देवयानी या मालिकेतून शिवानी सुर्वे घराघरात पोहोचली. झिम्मा 2 हा तिचा सिनेमाही काहीच दिवसांआधी आला. शिवानीचा मोठा चाहतावर्ग आहे.

देवयानी या मालिकेतून शिवानी सुर्वे घराघरात पोहोचली. झिम्मा 2 हा तिचा सिनेमाही काहीच दिवसांआधी आला. शिवानीचा मोठा चाहतावर्ग आहे.

3 / 5
तर अजिंक्य ननावरे हा झी मराठीवरच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत सध्या काम करतोय. याआधीही मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलेलं आहे.

तर अजिंक्य ननावरे हा झी मराठीवरच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत सध्या काम करतोय. याआधीही मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलेलं आहे.

4 / 5
शिवानी आणि अजिंक्य या दोघांवरही चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेकांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलंय. सदिच्छा दिल्या आहेत.

शिवानी आणि अजिंक्य या दोघांवरही चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेकांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलंय. सदिच्छा दिल्या आहेत.

5 / 5
Follow us
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.