‘या’ अभिनेत्याने माझ्या रेस्टॉरंटमध्ये यावं…; श्रेया बुगडेने कुणाला दिलं आग्रहाचं आमंत्रण?

Shreya Bugde Restaurant 'The Big Fish' : अभिनेत्री श्रेया बुगडेने तिचं नवं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये तिने तिच्या आवडत्या अभिनेत्याला आमंत्रित केलं आहे. कोण आहे हा अभिनेता? त्याला आमंत्रण देताना श्रेया काय म्हणाली? वाचा सविस्तर बातमी...

| Updated on: Aug 17, 2024 | 12:07 PM
अभिनेत्री श्रेया बुगडे ही अभिनया पलिकडे तिची आवडही जपत असते. श्रेयाला स्वत: ला खायला आणि इतरांना खाऊ घालायला आवडतं... त्याचमुळे श्रेयाने नवं रेस्टॉरंट सुरु केलं आहे.

अभिनेत्री श्रेया बुगडे ही अभिनया पलिकडे तिची आवडही जपत असते. श्रेयाला स्वत: ला खायला आणि इतरांना खाऊ घालायला आवडतं... त्याचमुळे श्रेयाने नवं रेस्टॉरंट सुरु केलं आहे.

1 / 5
'द बिग फिश अॅन्ड कंपनी' असं श्रेयाच्या रेस्टॉरंटचं नाव आहे. दादरमधील शिवसेना भवनच्या शेजारी श्रेयाचं रेस्टॉरंट आहे. तिच्या या रेस्टॉरंटमध्ये मराठमोळे व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ मिळतात.

'द बिग फिश अॅन्ड कंपनी' असं श्रेयाच्या रेस्टॉरंटचं नाव आहे. दादरमधील शिवसेना भवनच्या शेजारी श्रेयाचं रेस्टॉरंट आहे. तिच्या या रेस्टॉरंटमध्ये मराठमोळे व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ मिळतात.

2 / 5
'द बिग फिश अॅन्ड कंपनी' या रेस्टॉरंटमध्ये श्रेयाने तिच्या आवडत्या अभिनेत्याला आमंत्रित केलं आहे. बॉलिवूडचा स्टार अभिनेता शाहरूख खानला श्रेयाने या रेस्टॉरंटमध्ये आमंत्रित केलं आहे.

'द बिग फिश अॅन्ड कंपनी' या रेस्टॉरंटमध्ये श्रेयाने तिच्या आवडत्या अभिनेत्याला आमंत्रित केलं आहे. बॉलिवूडचा स्टार अभिनेता शाहरूख खानला श्रेयाने या रेस्टॉरंटमध्ये आमंत्रित केलं आहे.

3 / 5
शाहरूख खानची मी खूप मोठी चाहती आहे. त्याने माझ्या या रेस्टॉरंटमध्ये यावं. वेगवेगळे पदार्थ ट्राय करावेत असं वाटतं. शाहरूख इथे आल्यावर मी त्याला इथले सगळेच पदार्थ खायचा आग्रह करेन, असं श्रेया एका मुलाखतीत म्हणाली.

4 / 5
श्रेया ही शाहरूख खानची फॅन आहे. अनेक मुलाखतींमध्ये ती याबाबत व्यक्त होते. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात श्रेया शाहरूखला भेटली होती. तेव्हा तिने ही गोष्ट शाहरूखला देखील सांगितली होती.

श्रेया ही शाहरूख खानची फॅन आहे. अनेक मुलाखतींमध्ये ती याबाबत व्यक्त होते. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात श्रेया शाहरूखला भेटली होती. तेव्हा तिने ही गोष्ट शाहरूखला देखील सांगितली होती.

5 / 5
Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.