PHOTO | श्रुतीची हटके स्टाईल पाहून चाहते म्हणाले, ‘हा तर लस घ्यायचा ड्रेस!’
नुकतेच श्रुतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक आणि व्हाईट चेक्सच्या ड्रेसमध्ये श्रुतीच्या या हटके लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Most Read Stories