बदल रही है जिंदगीची चाल जरा…; सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे खास फोटो

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Wedding Photos : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल या दोघांनी लग्नगाठ बांधली. अंतरधर्मीय असणारं हे लग्न बॉलिवूडमध्ये चर्चेत राहिलं. या दोघांनी लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो शेअर केले आहेत. पाहा खास फोटो...

| Updated on: Jun 25, 2024 | 5:28 PM
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल... या दोघांनी 23 जूनला लग्नगाठ बांधली. त्यानंतर या दोघांनी लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल... या दोघांनी 23 जूनला लग्नगाठ बांधली. त्यानंतर या दोघांनी लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 5
लग्नाच्या रिसेप्शनला सोनाक्षीने लाल रंगाची साडी नेसली होती. त्याला साजेशी ज्वेलरी सोनाक्षीने परिधान केली होती. तर जहीर इक्बाल याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

लग्नाच्या रिसेप्शनला सोनाक्षीने लाल रंगाची साडी नेसली होती. त्याला साजेशी ज्वेलरी सोनाक्षीने परिधान केली होती. तर जहीर इक्बाल याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

2 / 5
काय दिवस होता... कुटुंबिय, मित्र आणि जवळच्या लोकांनी येऊन आशिर्वाद दिले. शुभेच्छा दिल्या. याला काय म्हणावं हे मला माहिती नाही, असं म्हणत सोनाक्षी आणि जहीर यांनी लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
प्रेम, हशा, एकजूट, उत्साह, कळकळ, आमच्या प्रत्येक मित्राचा आणि कुटुंबाचा पाठिंबा… आम्ही दोघेही या प्रेमाने भरून पावलो आहोत. खरोखर आम्ही धन्य झालो आहोत, असंही सोनाक्षी आणि जहीर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे

4 / 5
 23 जून या दिवशी सोनाक्षी आणि जहीर यांनी विवाहबद्ध झाले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं आहे. त्यांच्या चाहत्यांनी सहजीवनासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

23 जून या दिवशी सोनाक्षी आणि जहीर यांनी विवाहबद्ध झाले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं आहे. त्यांच्या चाहत्यांनी सहजीवनासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.