‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?; आहे मराठी सुपरस्टारची लेक

| Updated on: May 20, 2024 | 4:18 PM

Actress Swanandi Berde is Daughter of Superstar Laxmikant Berde : या मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलं नसलं तरी या अभिनेत्रीच्या बाबांनी जरूर ओळखत असाल. या अभिनेत्री वडील मराठीतील सुपरस्टार होते. कोण आहे ही अभिनेत्री पाहा......

1 / 5
मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक कलाकार काम करतात. अशीच एक अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. तिचा एक सिनेमाही आलाय. ही अभिनेत्री मराठी सुपरस्टारची लेक आहे.

2 / 5
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ही आहे अभिनेत्री स्वानंदी बेर्डे... स्वानंदी ही सुपरस्टार अभिनेते लक्ष्मिकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची मुलगी आहे.

3 / 5
स्वानंदी सध्या मराठी सिनेसृष्टीत सक्रीय आहे. 'मन येड्यागत झालं' हा तिचा सिनेमा काही दिवसांआधी आला होता. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं.

4 / 5
स्वानंदी सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह असते. साडीतील तिचा हा खास लूक... तिच्या फोटो आणि व्हीडिओंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना पाहायला मिळतंय.

5 / 5
बडी चंचल पवन है और मै हूँ, म्हणत स्वानंदीने हे खास फोटो शेअर केलेत. तिच्या या लूकला नेटकऱ्यांनी पसंती दिलीय. सुंदर दिसत असल्याचं चाहते म्हणालेत.