अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा नुकतंच पार पडला आहे.
स्वानंदी आणि आशिष यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत साखरपुड्याची माहिती दिली आहे.
And We’re Engaged! म्हणत या दोघांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
स्वानंदी आणि आशिष या दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
जी हां… ख़ुश हूँ! Happy Moments!, असं म्हणत या दोघांनी रोमॅन्टिक अंदाजातील फोटो शेअर केलेत.
स्वानंदी अनेक टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आशिष कुलकर्णी हा गायक आहे. त्याने अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला आहे.