Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut : दांडिया नाईट्समध्ये कंगना रनौतची हजेरी; म्हणाली, गुजरात माझ्या हृदयात…

Bollywood Actress Kangana Ranaut at Garba night Gujrat : सध्या नवरात्र उत्सव सुरु आहे. त्यानिमित्त ठिकठिकाणी गरब्याचं आयोजन केलं जात आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिने गरब्याला हजेरी लावली. यावेळी तिने डिझायनर लेहेंगा घातला होता. कंगनाने इन्स्टाग्रामवरही याचे खास फोटो शेअर केलेत.

| Updated on: Oct 17, 2023 | 1:16 PM
नवरात्रोत्सवानिमित्त ठिकठिकाणी गरब्याचं आयोजन केलं जात आहे. या कार्यक्रमांना सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अशाच एका कार्यक्रमात कंगना रनौतने हजेरी लावली.

नवरात्रोत्सवानिमित्त ठिकठिकाणी गरब्याचं आयोजन केलं जात आहे. या कार्यक्रमांना सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अशाच एका कार्यक्रमात कंगना रनौतने हजेरी लावली.

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत दांडिया नाईट्सला हजेरी लावली. यावेळी कंगनाने पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा घातला होता. कंगनाच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत दांडिया नाईट्सला हजेरी लावली. यावेळी कंगनाने पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा घातला होता. कंगनाच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे.

2 / 5
कंगनाने या दांडिया नाईट्समध्ये उपस्थितांशी संवाद साधला. तसंच कंगनाने देवीची पूजाही केली. कंगनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

कंगनाने या दांडिया नाईट्समध्ये उपस्थितांशी संवाद साधला. तसंच कंगनाने देवीची पूजाही केली. कंगनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

3 / 5
गुजरात माझं हृदय आहे. 'तेजस'सोबत अहमदाबादच्या गरबा लाईट्सला हजेरी लावली, असं म्हणत कंगनाने या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. 'तेजस' हा तिचा सिनेमा 27 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

गुजरात माझं हृदय आहे. 'तेजस'सोबत अहमदाबादच्या गरबा लाईट्सला हजेरी लावली, असं म्हणत कंगनाने या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. 'तेजस' हा तिचा सिनेमा 27 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

4 / 5
क्विन म्हणत चाहत्यांनी कंगनाच्या या लूकला पसंती दिली आहे. एव्हरग्रीन सौंदर्य म्हणत चाहत्यांची कंगनाच्या फोटोवर कमेंट पाहायला मिळत आहे.

क्विन म्हणत चाहत्यांनी कंगनाच्या या लूकला पसंती दिली आहे. एव्हरग्रीन सौंदर्य म्हणत चाहत्यांची कंगनाच्या फोटोवर कमेंट पाहायला मिळत आहे.

5 / 5
Follow us
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.