Aishwarya Rai इन्स्टाग्रामवर फक्त एकाला करते फॉलो, सासू-सासरे नाही तर ‘तो’ कोण?
मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पण अभिनेत्री इन्स्टाग्रामवर फक्त एकाला फॉलो करते.