Photo : मेक्सिकोची अँड्रिया मेझा ठरली मिस युनिव्हर्स, भारत ‘या’ क्रमांकावर
मेक्सिकोची अँड्रिया मेझा मिस युनिव्हर्स 2020 ठरली आहे. (Andrea Meza of Mexico becomes Miss Universe, India's Adline Quadros Castelino is Third Runner Up)
![मेक्सिकोची अँड्रिया मेझा मिस युनिव्हर्स 2020 ची विजेती ठरली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/17155841/miss-universe.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 8
![तिला माजी मिस युनिव्हर्स जोजिबिनी टूंजीनं क्राऊन घातला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/17155838/miss-universe-2.jpg)
2 / 8
![फ्लोरिडामध्ये हा कार्यक्रम पार पडला. ब्राझीलची ज्युलिया गामा फर्स्ट रनरअप ठरली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/17155824/miss-universe-8.jpg)
3 / 8
![तर पेरूची जॅनिक मॅसेटा सेकंड रनरअप ठरली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/17155826/miss-universe-7.jpg)
4 / 8
![भारताची अॅडलिन कॅस्टेलिनो थर्ड रनरअप ठरली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/17160406/Adline-Quadros-Castelino.jpg)
5 / 8
![अँड्रिया मेझा ही एक सॉफ्टवेअर अभियंता असून मिस युनिव्हर्स ठरणारी ती तिसरी मेक्सिकन महिला ठरली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/17155828/miss-universe-6.jpg)
6 / 8
![अँड्रिया मेझा लैंगिक असमानता आणि लैंगिक हिंसेबद्दल नेहमी बोलताना दिसते. एवढंच नाही तर या स्पर्धेदरम्यान तिनं अनेक मोठी विधानं केली आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/17155831/miss-universe-5.jpg)
7 / 8
![अँड्रिया मेझा 26 वर्षांची असून चिहुआहुआ या शहरात 13 ऑगस्टला तिचा जन्म झाला होता. अल्मा कार्मोना आणि सॅन्टियागो मेझा यांची ती मुलगी आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/05/17155836/miss-universe-3.jpg)
8 / 8
![लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/surbhi-jyoti.jpg?w=670&ar=16:9)
लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज
![Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/feature-2024-12-16T185202.619.jpg?w=670&ar=16:9)
Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री
![म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ? म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/prajakata-mali-pic-main.jpg?w=670&ar=16:9)
म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ?
![लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-malaika-look-1.jpg?w=670&ar=16:9)
लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना
![माधुरीच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल माधुरीच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-madhuri-bold-2.jpg?w=670&ar=16:9)
माधुरीच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल
![बाईssss.. निक्की तांबोळी-अरबाज पटेल बुडाले एकमेकांच्या प्रेमात; रोमँटिक फोटोंची चर्चा बाईssss.. निक्की तांबोळी-अरबाज पटेल बुडाले एकमेकांच्या प्रेमात; रोमँटिक फोटोंची चर्चा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Arbaz-Patel-and-Nikki-Tamboli.jpg?w=670&ar=16:9)
बाईssss.. निक्की तांबोळी-अरबाज पटेल बुडाले एकमेकांच्या प्रेमात; रोमँटिक फोटोंची चर्चा