Photo : अंकिता आणि मिलिंद सोमणच्या नव्या फोटोची चर्चा, चक्क लिपलॉक करताना केला फोटो शेअर
अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता ही इंडस्ट्रीमधील आवडतं जोडपं आहे. जोडप्यांमधील संबंध, कधीकधी फिटनेस गोलमुळे दोघंही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असतात. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका नवीन फोटोशूटमध्ये मिलिंद आणि अंकिता लिपलॉक करताना दिसत आहेत. (Ankita and Milind Soman shares photo while doing liplock)
Most Read Stories