Ankita Lokhande | अंकिता लोखंडेने शेअर केलेले ‘क्लीवेज’ फोटो पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही सध्या सोशल मीडियावर सध्या खूप ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, चाहत्यांना तिची स्टाईल आवडत नाहीय.
![अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही सध्या सोशल मीडियावर सध्या खूप ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, चाहत्यांना तिची स्टाईल आवडत नाहीय. अंकिता लोखंडे हिच्या फोटोंवर नेटकरी तिला भयंकर ट्रोल करत आहेत. अंकिताने नुकतेच सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/04/24221401/Ankita-Lokhande-5-4.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![मात्र, लोकांनी तिच्या या फोटोंवर अतिशय वाईट कमेंट्स केल्या आहेत. या फोटोंवर कमेंट करत, तुला काय दाखवायचे आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. अंकिता लोखंडेचे हे क्लीवेज फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/04/24221349/Ankita-Lokhande-1-1.jpg)
2 / 5
![या फोटोत अंकिता पांढर्या रंगाच्या एक सिझलिंग ड्रेसमध्ये दिसली आहे. या फोटोत अंकिताचा हॉट अंदाज दिसत आहे. अंकिताच्या या फोटोंना वापरकर्ते खूप ट्रोल करत आहेत. कमेंट करत एकाने म्हटले की, ‘आपण काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात, लाज वाटू द्या.’ दुसर्या वापरकर्त्याने लिहिले की, ‘हे अतिशय लाजिरवाणे आहे’. दुसर्या वापरकर्त्याने म्हटले के, ‘अशी पोस्ट टाकू नका’. आणखी एका व्यक्तीने म्हटले की, ‘तुला वेड लागले आहे का? काहीही शेअर करत असते? तर, काहींनी विचारले की, ‘यात काय पहावे?.’](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/04/24221353/Ankita-Lokhande-2-7.jpg)
3 / 5
![अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर सतत ट्रोल होत असते. तरी अंकिता या ट्रोलर्सना घाबरत नाही. अंकितानेही ट्रोलर्सना एक व्हिडीओ पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली होती. अंकिता म्हणाली होती, 'मी माझ्या डान्सचे व्हिडीओ मला आवडतात म्हणून बनवते, पण बर्याच काळापासून मी पाहत आहे की लोक शिवीगाळ करतात, खूप घाणेरडे बोलतात. लोक मला काय बोलतात याची मला पर्वा नाही, पण माझ्या आई-वडिलांना खूप वाईट वाटते. ते खूप संवेदनशील आहेत, ते या विश्वातील नाहीत, म्हणूनच लोक त्यांना का असे बोलतात आणि मी अशी काय चूक केली आहे, ती पचवणे त्यांच्यासाठी अवघड आहे.’](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/04/24221356/Ankita-Lokhande-3-6.jpg)
4 / 5
![अंकितानेही सुशांतबाबतच्या ट्रोललाही प्रत्युत्तर दिले होते. अंकिता म्हणाली होती, 'दुसर्याच्या नात्यावर बोट ठेवण्याचा कोणालाही अधिकार नाही. कारण जे लोक आज माझ्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांना माझं नातं माहित नव्हतं. आणि हे आता असे होते आहे. या आधी आपण सगळे कुठे होतात. माझी काही चूक नसतानाही आता मला का दोष दिला जात आहे?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/04/24221358/Ankita-Lokhande-4-3.jpg)
5 / 5
![विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी... विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-vindo-kambali-7.jpg?w=670&ar=16:9)
विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी...
![सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/sara-tendulkar-sea-enjoy.jpg?w=670&ar=16:9)
सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ
![धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-dhanashree-verma.jpg?w=670&ar=16:9)
धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो
![काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-kriti-1.jpg?w=670&ar=16:9)
काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
![लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-avaneet-3.jpg?w=670&ar=16:9)
लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी
![Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी ! Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी !](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/k3.jpg?w=670&ar=16:9)
Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी !