Sonali Raut : सोनाली राऊत हीचा हॉट आणि मादक लूक, फोटो पाहून चाहत्यांचा सुटला ताबा
सध्या सोनाली राऊतचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. आम्ही खाली ज्या चित्राबद्दल बोलत आहोत ते तुम्ही पाहू शकता. ते फोटो अभिनेत्रीने शनिवारी पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
Follow us
टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 8 मध्ये दिसलेली सोनाली राऊत तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते. कधी बिकिनी लूकमध्ये तर कधी बीचवर ती अशा प्रकारे पोज देते की फोटो व्हायरल होतो.
सध्या सोनाली राऊतचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. आम्ही खाली ज्या चित्राबद्दल बोलत आहोत ते तुम्ही पाहू शकता. ते फोटो अभिनेत्रीने शनिवारी पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
सोनालीने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. या जबरदस्त लुकसह तिने किलर पोज दिल्या आहेत, जी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कमेंट सेक्शनमध्ये हार्ट आणि फायर इमोजीच्या माध्यमातून चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोनालीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहेत.
सोनाली राऊतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये ती बेडवर पडून बिकिनी लूकमध्ये पोज देत असल्याचे दिसून येते. ह