‘बिग बॉस मराठी’च्या घरातील पहिल्याच आठवडा वादाचा; योगिता-जान्हवीमध्ये कडाक्याचं भांडण
Yogita Chavan Janhavi Killekar Conflict in Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सिझनमध्ये वाद सुरु झाले आहेत. अभिनेत्री योगिता चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर या दोघींमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. नॉमिनेशन कार्यवेळी या दोघींमध्ये वाद झाला. वाचा सविस्तर...
Non Stop LIVE Update
Most Read Stories