गप्पा गोष्टी अन् धम्माल… ‘बिग बॉस मराठी’तील स्पर्धक भेटले; म्हणाले, ही माणुसकी महाराष्ट्रातच…

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सिझन प्रचंड गाजला. या सिझनमधील स्पर्धक नुकतंच एकमेकांना भेटले. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंना नेटकऱ्यांनीही पसंती दिली आहे. 'बिग बॉस मराठी'मधील कोण- कोण एकमेकांना भेटलं? पाहा...

| Updated on: Nov 06, 2024 | 3:11 PM
'बिग बॉस मराठी' या यंदाचा पाचवा सिझन प्रचंड गाजला. 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सिझनमधील स्पर्धक त्यांच्यातील बॉन्ड प्रेक्षकांना आवडला. हे स्पर्धक बिग बॉस संपल्यानंतरही एकत्र दिसतात.

'बिग बॉस मराठी' या यंदाचा पाचवा सिझन प्रचंड गाजला. 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सिझनमधील स्पर्धक त्यांच्यातील बॉन्ड प्रेक्षकांना आवडला. हे स्पर्धक बिग बॉस संपल्यानंतरही एकत्र दिसतात.

1 / 5
'बिग बॉस मराठी' हा शो संपल्यानंतरही या स्पर्धकांमधील नातं कायम आहे. 'बिग बॉस मराठी' मधील स्पर्धक एकमेकांना भेटत असतात. नुकतंच 'बिग बॉस मराठी'तील स्पर्धक बारामतीत भेटले होते.

'बिग बॉस मराठी' हा शो संपल्यानंतरही या स्पर्धकांमधील नातं कायम आहे. 'बिग बॉस मराठी' मधील स्पर्धक एकमेकांना भेटत असतात. नुकतंच 'बिग बॉस मराठी'तील स्पर्धक बारामतीत भेटले होते.

2 / 5
'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाण, डीपी अर्थात धनंजय पोवार, इरिना, वैभव चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर एकत्र भेटले होते. या भेटीचे फोटो डीपीने शेअर केलेत.

'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाण, डीपी अर्थात धनंजय पोवार, इरिना, वैभव चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर एकत्र भेटले होते. या भेटीचे फोटो डीपीने शेअर केलेत.

3 / 5
या वेळेचा बिग बॉस खरंच चांगला झाला. या आधीच्या बिग बॉसचे स्पर्धक एवढे एकत्र कधी पाहिले नाहीत. तुमचे सर्वांचे नाते असेच राहू द्या... ही माणुसकी महाराष्टातच पाहता येते. खेळ संपला राग संपला. आता कायम एकत्र राहा, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.

4 / 5
'बिग बॉस मराठी' च्या घरात अनेकांचं घट्ट नातं निर्माण झालं. कोकण हार्टेड गर्ल आणि डीपी यांचं बहिण भावाचं नातं महाराष्ट्राने पाहिलं. या दोघांनी नुकतंच भाऊबीज साजरी केली. तसंच इरिना आणि डीपीने देखील भाऊबीज साजरी केली.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.